सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,
काही सोडून दिले कि अपोआप
सुटतात.

Comments