Posts

राजकारणी म्हणुन तर तुम्ही भिकारडे आहातच, परंतु माणुस म्हणुन तर महाभिकारडे आहात  पाटिल सत्तेचा एवढा माज बरा नाही, तुमच्यासारखे भलेभले माज करणारे आत्मक्लेश करुनही घरी बसवलेत तुम्ही तर फक्त लाटेवरच ओंडके आहात असेच वागत राहिलात तर ही सत्ता पुन्हा येणे नाही
Online असून सुध्दा बोलत नाही. कळत नाही नेमके काय बदलले आहे... वेळ कि माणसं...?
दुसरे तुम्हाला काहीही समजोत  "तुम्ही स्वत:ला नेहमी हिरोच समजले पाहिजे ".
#STBCET काॅलेज मधलं ते झाड पण आज सुकलेले दिसले... ज्याच्या गार सावलीत तासंतास बोलने व्हायचे...
जमाना खराब नही हुवा, लोग हरामी हो गये है...!
इस दुनिया में हमारे अपने ही मजा लेते हैं… अपनो की हार पर…………!!
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले कि अपोआप सुटतात.
लोक म्हणतात आयुष्य छोटं आहे..! पण असं बिलकुल नसतं हो..., खरं सांगू, आपण जगायलाच् "उशीरा" सुरुवात करतो..!!
जराशी भेट काय झाली ,, उन्हाळा थंडगार झाला ..
हलकं - फुलकंच असतं आयुष्य.. ओझं तर अपेक्षांच असतं;
"सहज पण उशिरा सुचलेलं" आपण चांगलं की जग चांगलं, आपण वांगलं की जग वांगलं...
Image
या गजबजलेल्या आभाळातला  ' चंद्र ' कोणाकोणाचा आहे कोणास  ठाऊक ...?
Image
प्यार मांगा है तुम्हीं से मुझे प्यार करो आज अभी जिद्द मानो मेरी ना इंतज़ार करो
Image
Dear Friends And All, Have a Nice Day  👍🏻 ...!                                                  My Recent Pencil  ✏️  Drawings ...                                                 I Hope You Like This Concept Work..                                               Thanks a Lot For Your Every Support.. 👍🏻
आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यात उतरवतांना जगाच्या नियमांना समोर जावच लागत.
Image
My Recent Pencil  ✏️  Drawings ...
Image
My Recent Pencil  ✏️  Drawings . अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे तू मला, साथ दे तू मला
Image
काधितरि तु, हि ,ये ,ना , असाच वार्यासारखी स्पर्शुनी जा मज पुन्हा एकदा मोहरायला ...
आपलं घरट सोडून  बाहेर गेल्याशिवाय, पाखराला आकाशाचा अर्थ  कळत नाही !
Image
कॉलेज_लाइफ़ कँटीन मधला चहा आणि चहा सोबत वडा पाव पैसे कुठ्ले खिशात तेव्हा उधारीचचं खातं राव !
Image
कॉलेज_लाइफ़ बसलोच चुकून लेक्चरला तर शेवटचा बाक ठरलेला कुणाच्या तरी वहीतलं पानं आणि पेन सुध्दा चोरलेला !